Skip to Content
थेट मुख्य मजकुराकडे जा

eSetu Kendra नागरिक आणि व्यावसायिक सेवांसाठी सहाय्यित प्रवेश

Before applying or visiting

Prepare your documents

Choose the exact service to review its published checklist. Document requirements can differ between services.

1180 प्रकाशित सेवा

सेवेची सध्याची कागदपत्र यादी आणि तयारीच्या सूचना पाहण्यासाठी सेवा निवडा.

AS-RTS-0392

e-Details under Maharashtra Value Added Tax Act, 2002, Central Sales Tax Act, 1956 and Maharashtra State Business, Trade, Livelihood and Employment Tax Act, 1975

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा, 2002, केंद्रिय विक्रीकर कायदा, 1956 आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्या यांवरील कर कायदा, 1975 अंतर्गत ई-विवरणे

AS-RTS-0266

i) Correction in name in ration card. ii) Insertion of Names/Enhancement of Names in the Schedule. iii) Reduction of name in ration card. iv) Change of address on ration card.

i) शिधापत्रिकेतील नावात दुरूस्ती. ii) शिघापत्रिकेत नावे समाविष्ट करणे/नावे वाढविणे. iii) शिधापत्रिकेत नाव कमी करणे. iv) शिधापत्रिकेवरील पत्ता बदल करणे.

AS-RTS-0126

if disputed

विवादग्रस्त असल्यास

AS-RTS-0218

to reconnect

पुन:जोडणी करणे

AS-RTS-0026

“Approval of FL-1 Trade and import license for export of Indian liquor and sale of Indian made liquor under Bombay Foreign Liquor Rules 1953 "

एफएल-1 मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय सीमा शुल्क हद्दीतून पेय विदेशी मद्य बाहेर काढणे व भारतीय बनावटीचे पेय मद्य विक्री करण्यासाठी व्यापार आणि आयात अनुज्ञप्ती

AS-RTS-0032

“Approval of Form-E License under the Special Licenses and Permits Rules, 1952 for the sale of soft liquor or wine or both in open and sealed form in hotel / canteen / club establishments. "

फॉर्म-ई मंजूर करणे विशेष परवाना आणि अनुज्ञप्ती नियम 1952 अंतर्गत सौम्य मद्य किंवा वाईन अथवा दोन्हीही यांची खुली आणि सीलबंद स्वरुपात हॉटेल / कॅन्टीन / क्लब च्या आस्थापनेवर विक्री करण्याकरिता अनुज्ञप्ती

AS-RTS-0712

“A” certificate to be submitted twice a year regarding the functioning of fire fighting systems in buildings as per the provisions of the fire Act

इमारतींना अग्निशमन कायद्यातील तरतूदीनुसार अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवलेबाबत वषातून दोनवेळा सादर करण्यात येणारे “अ” प्रमाणपत्र

AS-RTS-0043

“BRL (Microbrewery) Letter of Intent and Approval License for manufacture of beer in restaurants under the Maharashtra Beer and Wine Manufacture Rules, 1966 "

बीआरएल (मायक्रोब्रुवरी) इरादापत्र व मंजूरी महाराष्ट्र बिअर व वाईन निमिर्ती नियम 1966 अंतर्गत रेस्टॉरंटमध्ये बिअर निर्मितीकरिता अनुज्ञप्ती

AS-RTS-0044

“BRL (Winery) Letter of Intent and Approval License for manufacture of wine in restaurants under Maharashtra Beer and Wine Manufacture Rules, 1966 "

बीआरएल (वायनरी) इरादापत्र व मंजूरी महाराष्ट्र बिअर व वाईन निर्मिती नियम 1966 अंतर्गत रेस्टॉरंटमध्ये वाईन निर्मितीकरिता अनुज्ञप्ती

AS-RTS-0075

“Export License Approval Form B (For export to foreign countries) (Transport under Bond of Indian Made Foreign Liquor/ License for Export under Bond) Maharashtra Indian Made Foreign Liquor (Transport under Bond and Export Rules 1968)

निर्यात परवाना मंजूरी Form B (परदेशातील निर्यातीकरिता) (भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या बंधपत्राखाली वाहतूक/ बंधपत्राखाली निर्यातीसाठी परवाना) महाराष्ट्र भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (बंधपत्राखाली वाहतूक आणि निर्यात नियम १९६८)

वाचता येईल अशी प्रत तयार करा

तपशील तपासा

आवश्यक कागदपत्रांमधील नावे, दिनांक आणि ओळख क्रमांक तपासा. सादर करण्यापूर्वी तफावतींबाबत जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे विचारणा करा.

प्रत्येक आवश्यक पान स्कॅन करा

मजकूर आणि शिक्के वाचता येतील असे ठेवा, कागदपत्राच्या कडा समाविष्ट करा आणि फाइल उघडते का ते तपासा. निवडलेल्या सेवेच्या स्वरूप आणि आकार मर्यादांचे पालन करा.

आपल्या प्रतींवर नियंत्रण ठेवा

मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवा. अपलोडसाठी आपले सुरक्षित अर्ज पान वापरा आणि पाठवण्यापूर्वी आपण योग्य फाइल निवडली असल्याची खात्री करा.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यमान अर्ज उघडा · कागदपत्रांविषयी प्रश्न

हे पान उपयुक्त होते का?

नाही

येथे आधार, बँक, फोन किंवा अर्ज क्रमांक टाकू नका. आपल्या स्वतःच्या प्रकरणातील मदतीसाठी वापरा संपर्क & मदत.