Skip to Content
थेट मुख्य मजकुराकडे जा

eSetu Kendra नागरिक आणि व्यावसायिक सेवांसाठी सहाय्यित प्रवेश

Before applying or visiting

Prepare your documents

Choose the exact service to review its published checklist. Document requirements can differ between services.

1180 प्रकाशित सेवा

सेवेची सध्याची कागदपत्र यादी आणि तयारीच्या सूचना पाहण्यासाठी सेवा निवडा.

AS-RTS-0109

Under Section 42-A (1) (a) of the Maharashtra Land Revenue Code, 1966, after receiving a proposal from the planning authority in respect of the land of Occupant Class-1 lien, the class of land under the application, the occupier of the land and the encumbrance etc. Issuance of determination certificate

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (अ) अन्वये भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकाराच्या जमिनीसंदर्भात नियोजन प्राधिकारणाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जांतर्गत जमिनीचा वर्ग, जमिनीचा भोगवटादार व त्यावरील भार इ. चे विनिश्चिती प्रमाणपत्र देणे

AS-RTS-0110

Under Section 42-A (1) (b) of the Maharashtra Land Revenue Code, 1966, the Agricultural Land and Tenure Act in force in the State, the Miscellaneous Lands Act and the Maharashtra Agricultural Land (Maximum of Land Tenure) Act, 1961 of the Occupancy Class 2 liens allotted under the Act. Issuance of No Objection Certificate for obtaining development permission from receipt of complete application of occupier for land.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42-अ (1) (ब) अन्वये राज्यात अंमलात असलेले शेतजमीन व कुळवहिवाट अधिनियम, विविध वतन अधिनियम आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 या अधिनियमानुसार वाटप केलेल्या भोगवटादार वर्ग 2 या धारणाधिकाराच्या जमिनीकरीता भोगवटादाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून विकास परवानगी मिळविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे.

AS-RTS-0450

Under the Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana, the students pursuing higher education did not get admissFinancial assistance for food, accommodation, subsistence and educational materials to Scheduled Tribe students who are not admitted to government hostels for higher education under Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana

पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत उच्च शिक्षण घेण्याऱ्या शासकीय वस्तीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना अन्न, राहण्याची व्यवस्था, निर्वाह आणि शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक सहाय्य.

AS-RTS-0987-S01

b) No-objection certificate regarding fire safety and fire prevention for buildings of height 24 meters or more and less than 70 meters (if the total area of construction work is 5000 sq.m. or less)

ब) २४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त व ७०मीटर पेक्षा कमी उंचीच्या इमारतींना अग्निसुरक्षितता व अग्निप्रतिबंध बाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र (बांध कामाचे एकूण क्षेत्रफळ ५००० चौ.मी. किंवा त्यापेक्षा कमी असल्यास)

वाचता येईल अशी प्रत तयार करा

तपशील तपासा

आवश्यक कागदपत्रांमधील नावे, दिनांक आणि ओळख क्रमांक तपासा. सादर करण्यापूर्वी तफावतींबाबत जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे विचारणा करा.

प्रत्येक आवश्यक पान स्कॅन करा

मजकूर आणि शिक्के वाचता येतील असे ठेवा, कागदपत्राच्या कडा समाविष्ट करा आणि फाइल उघडते का ते तपासा. निवडलेल्या सेवेच्या स्वरूप आणि आकार मर्यादांचे पालन करा.

आपल्या प्रतींवर नियंत्रण ठेवा

मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवा. अपलोडसाठी आपले सुरक्षित अर्ज पान वापरा आणि पाठवण्यापूर्वी आपण योग्य फाइल निवडली असल्याची खात्री करा.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यमान अर्ज उघडा · कागदपत्रांविषयी प्रश्न

हे पान उपयुक्त होते का?

नाही

येथे आधार, बँक, फोन किंवा अर्ज क्रमांक टाकू नका. आपल्या स्वतःच्या प्रकरणातील मदतीसाठी वापरा संपर्क & मदत.