Skip to Content
थेट मुख्य मजकुराकडे जा

eSetu Kendra नागरिक आणि व्यावसायिक सेवांसाठी सहाय्यित प्रवेश

Before applying or visiting

Prepare your documents

Choose the exact service to review its published checklist. Document requirements can differ between services.

1180 प्रकाशित सेवा

सेवेची सध्याची कागदपत्र यादी आणि तयारीच्या सूचना पाहण्यासाठी सेवा निवडा.

AS-RTS-0814

Approval of FL / BR-2 Vendor’s Licence for sale of beer or wine or both in sealed bottle for off consumption granted under Mumbai Foreign Liquor Rules 1953

एफएल/बीआर-२ मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत बीअर किंवा वाईन किंवा दोन्हींची सीलबंद स्वरुपात विक्रीकरिता अनुज्ञप्ती

AS-RTS-0819

Approval of FL-3 License Licence for sale at hotel of Indian made foreign liquor (potable) and imported liquor (potable) on which excise duty has been paid at special rates, granted under Mumbai Foreign Liquor Rules 1953

एफएल-३ मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत विशेष दराने उत्पादन शुल्क भरलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची व परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची हॉटेलच्या आस्थापनेवर विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती

AS-RTS-0030

Approval of FL-3 License for sale of foreign liquor of Indian manufacture and imported liquor in hotel establishments under the Bombay Foreign Liquor Rules, 1953

एफएल-3 मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची व परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची हॉटेल आस्थापनेवर विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती

AS-RTS-0824

Approval of FL-4 Licence Licence for sale at club of Indian made foreign liquor (potable) and imported liquor (potable) on which excise duty has been paid at special rates, granted under Mumbai Foreign Liquor Rules 1953

एफएल-४ मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची व परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची क्लबच्या आस्थापनेवर विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती

AS-RTS-0031

Approval of FL-4 License under the Bombay Foreign Liquor Rules, 1953 for the sale of foreign liquor of Indian manufacture and liquor imported from abroad at club premises.

एफएल-4 मंजूर करणे मुंबई विदेशी मद्य नियम 1953 अंतर्गत भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची व परदेशातून आयात केलेल्या पेय मद्याची क्लबच्या आस्थापनेवर विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती

AS-RTS-0850

Approval of Form CL/FL/ TOD-3 Licence for the Retail sale of Country Liquor in sealed bottles for “off consumption” granted under the Maharashtra Country Liquor Rules, 1973

सीएल/एफएल/टिओडी-३ मंजूर करणे महाराष्ट्र देशी मद्य नियम, १९७३ अंतर्गत एफएल-२ अनुज्ञप्ती धारण करणा-या व्यक्तीस महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ अंतर्गगत देशी मद्याची सीलबंद बाटल्यांमध्ये किरकोळ विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती

AS-RTS-0047

Approval of Form DS-1 License for manufacture of denatured liquor from pure liquor produced in India under bond under the Bombay Denatured Liquor Rules, 1959 and to sell denatured liquor through the shop.

फॉर्म डिएस-1 मंजूर करणे मुंबई विप्रकृत मद्यार्क नियम 1959अन्वये बंधपत्राअंतर्गत भारतामध्ये निर्मित झालेल्या शुध्द मद्यार्कापासून विप्रकृत मद्यार्क तयार करण्याकरिता आणि वखारीतून विप्रकृत मद्यार्क विक्री करण्याकरिताची अनुज्ञप्ती

वाचता येईल अशी प्रत तयार करा

तपशील तपासा

आवश्यक कागदपत्रांमधील नावे, दिनांक आणि ओळख क्रमांक तपासा. सादर करण्यापूर्वी तफावतींबाबत जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे विचारणा करा.

प्रत्येक आवश्यक पान स्कॅन करा

मजकूर आणि शिक्के वाचता येतील असे ठेवा, कागदपत्राच्या कडा समाविष्ट करा आणि फाइल उघडते का ते तपासा. निवडलेल्या सेवेच्या स्वरूप आणि आकार मर्यादांचे पालन करा.

आपल्या प्रतींवर नियंत्रण ठेवा

मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवा. अपलोडसाठी आपले सुरक्षित अर्ज पान वापरा आणि पाठवण्यापूर्वी आपण योग्य फाइल निवडली असल्याची खात्री करा.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विद्यमान अर्ज उघडा · कागदपत्रांविषयी प्रश्न

हे पान उपयुक्त होते का?

नाही

येथे आधार, बँक, फोन किंवा अर्ज क्रमांक टाकू नका. आपल्या स्वतःच्या प्रकरणातील मदतीसाठी वापरा संपर्क & मदत.