रस्ता, रस्ता सेट बँक, रिजर्वेशन याबाबत संबंधित प्राधिकारणाला जागा हस्तांतरित केलेल्या प्रकरणी संबंधितांच्या नावे मिळकत प्रतिकेत नोंद घेणे. ( प्रकरणी महानगरपालिका / सक्षम प्राधिकारी यांनी ताबा पावती व संपूर्ण कागदपत्रांसह नामांतरासाठी प्रकरण पाठविल्यास )
Revenue and Forest Department
· Land Records
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Land Records; published time limit: 30 days.
मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे याबाबत पोटहिस्सा मोजणी पूर्ण झालेल्या दिवसापासून (अ) जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या क्षेत्रात तफावत येत नसल्यास पोटहिस्सा मोजणी झाल्यापासून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.
Revenue and Forest Department
· Land Records
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Land Records; published time limit: 30 days.
(ब) जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या पोटहिस्सा क्षेत्रात तफावत येत आहे, मात्र मूळ नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक नाही, अशा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी फेरमान्यता दिल्यानंतर स्वतंत्र मि. पत्रिका उघडणे.
Revenue and Forest Department
· Land Records
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Land Records; published time limit: 15 days.
भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बँक, रिजवेर्शन याबाबत शासन / संबंधित प्राधिकारी यांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे. (अ) ज्या ठिकाणी मूळ नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक पडत नाही, अशा बाबतीत सक्षम प्राधिकारांचा अंतिम आदेश झाल्यानंतर मिळकत पत्रिका स्वतंत्र तयार करणे.
Revenue and Forest Department
· Land Records
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Land Records; published time limit: 30 days.
दुरुस्तीसह अद्ययावत नकाशा तयार करणेबाबत (पोटहिस्सा, सामिलीकरण, भूसंपादन, रस्ता सेट बॅक इत्यादिमुळे नकाशात होणारे बदल) सक्षम प्राधिकाऱ्यांने मंजूरीचे अंतिम आदेश दिल्यानंतर
Revenue and Forest Department
· Land Records
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Land Records; published time limit: 30 days.
Revenue and Forest Department
· Registration and Stamp Duty
Official department: Revenue and Forest Department; sub-department: Registration and Stamp Duty; published time limit: After completion of 30 days from publication of notice but within 90 days.